मजुराची गळफास लावून आत्महत्या.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 06, 2021
मुल:- मुल तालुक्याच्या चिखली येथील संजय मडावी वय वर्षे 45 या मजुराने गावातीलच कन्हळ गाव रोडवर असलेल्या बोळीच्या पारीवर असलेल्या मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.   

तक्रारकर्त्याची सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या.

      ही घटना आज सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान घडली. मृत्यूचे कारण कळू शकले नाही. मृतक संजय मडावी याला एक मुलगा व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
           घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.