वाचा कोण आहेत सत्कारमूर्ती #chandrapur

माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्युज यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित वर्धापन दिन व महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळाचंद्रपूर:- माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्युज यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित वर्धापण दिन व महाराष्ट्र रत्न गौरव सत्कार सोहळा दि. ५ मार्च २०२३ ला कर्मवीर दादासाहेब मा. सा. कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाशजी सकुंडे सदस्य अल्पसंख्यांक आयोग (भारत सरकार, दिल्ली) तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कार्यक्रमाचे उद्घाटक रविंद्र श्रीनिवासराव शिंदे विधानसभा प्रमुख वरोरा-भद्रावती वि. क्षेत्र माजी अध्यक्ष तथा संचालक सीडीसीसी बँक, चंद्रपूर अध्यक्ष स्व. श्रिनिवास शिंदे मेमो. रविंद्र चैरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर, प्रमुख अतिथी व सत्कारमुर्ती नाम. सुधिर मुनगंटीवार पालकमंत्री तथा वने, सांस्कृतिक, मत्सव्यवसाय मंत्री (म.रा.), किशोर जोरगेवार आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र, विजयकुमार खंडारे हे मराठी चित्रपट अभिनेते, विजय खंडारे श्रीवली फेम हिरो यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक अरुण माधेशवर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, नागेंद्रजी चटपल्लीवार महाराष्ट्र प्रदेश वरीष्ठ सल्लागार, करण कोलुखुरी महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, दिपक नागपुरे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, सौ. कीर्ती पांडे महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा, सौ. किरण साळवी महाराष्ट्र प्रदेश महिला महासंघ, हर्षा बेलखेडे म. प्रदेश महिला उपाध्यक्षा, नेत्रा इंगुलवार विदर्भ म. उपाध्यक्ष (मा. अधि), जयश्री कामडी विदर्भ म. उपाध्यक्षा ( मा. अधि.).

कार्यक्रमाची प्रस्तावना तुळशिराम हनुमानजी जांभुळकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सुत्रसंचलन सौ. श्रुती तपन सरकार, आभार किशोर मुटे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ( मानव अधिकार) विदर्भ अध्यक्ष (माहिती अधिकार)


सत्कार मुर्ती ( सामाजिक कार्यकर्ते)

संजय कातकर उर्जानगर ग्रा. प. सदस्य, सौ. नम्रता ढेमस्कर जि. म. अध्यक्ष कॉंग्रेस कमेटी चंद्रपूर, बलराम डोडाणी सामा. कार्यकर्ते, भुतपूर्व नगरसेवक, आनंदराव अंगलवार सामाजिक कार्यकर्ते, सुनिल तिवारी (जनसेवा) संपादक चंद्रपूर एक्सप्रेस, राजेंद्र मदाने जेष्ठ पत्रकार वरोरा, राजेश सोलापान अध्यक्ष म. रा. ग्रामीण पत्रकार संघ, संजय पडोळे जेष्ठ पत्रकार जेष्ठ पत्रकार (अध्यक्ष वॉईस ऑफ मिडीया चंद्रपूर), सिध्दार्थ सुमन सामाजिक कार्यकर्ता भद्रावती, शेखर तावाडे सामाजिक कार्यकर्ता

उत्कृष्ठ पत्रकार सत्कारमूर्ती ( पत्रकारिता)

मजहर अली अध्यक्ष श्र. प. संघ तथा जि. प्रति. टाईम ऑफ इंडिया., मंगेश खाटिक जिल्हा प्रतिनिधी दैनिक पुण्यनगरी, महेश पानसे पुर्व अध्यक्ष महा. राज्य मराठी पत्र. संघ, संजय रामगिरवार जि. प्रतिनिधी तरुण भारत, कल्पना पलिकुंडवार संपादक दैनिक महाविदर्भ ग्रुप, अरुणकुमार सहाय जि. प्रतिनिधी दै. लोकमत समाचार, बबलू भैय्या चव्हाव अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मिडिया, जयपाल गेडाम संपादक मुक्तीवाद (साप्ताहिक), अजय गणविर संपादक मुक्तीवाद टाईम, मुमताज फिरोज दिनानी संपादक मुक्तीवाद मुक्तशब्द साप्ताहिक.
उत्कृष्ठ पत्रकार सत्कारमूर्ती (डिजिटल मीडिया)

मोरेश्वर उद्दोजवार वृत्तांत न्युज सावली, मुन्ना तावाडे मुख्य संपादक इंडीया दस्तक न्युज टि. व्ही चंद्रपूर, आशिष रैच उपसंपादक चांदा ब्लास्ट, अनुप यादव मुख्य संपादक ग्लोबल महाराष्ट्र न्युज चैनल, निलेश सातपुते लोकवृत्त न्यूज गडचिरोली, भैरव दिवसे मुख्य संपादक आधार न्युज नेटवर्क, दिनेश एकोनकर दिनचर्या न्युज चंद्रपूर, मनोहर दोतपेल्ली संपादक राज्य रिपोर्टर, हिमायूॅं अली R.T.I न्युज चंद्रपूर, धम्मशिल शेंडे मुख्य संपादक चंद्रपूर टुडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत