About us


धार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.


निर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, विद्यार्थ्यांचे व शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे निर्भिड व निष्पक्ष व्यासपीठ आधार न्युज नेटवर्क

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)