४ एप्रिलला आधार न्युज नेटवर्क ला 3 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने आधार न्युज नेटवर्क च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.
✍️०१ कोटी वाचकांच्या पसंतीस उतरलेल आधार न्युज नेटवर्क.....
🙏०१ कोटी वाचकांचे मनःपूर्वक आभार....
आधार न्युज नेटवर्क हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.
निर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी
वाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित "आधार न्युज नेटवर्क" www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.