Top News

बैंक ऑफ इंडिया स्टार आर.से.टी.तर्फे दुग्धव्यवसास व गांडुल खताचे निशुल्क प्रशिक्षण.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- बैंक ऑफ इंडिया द्वारे संचालित स्टार स्वरोजगार प्राशिक्षण संस्था चंद्रपुर द्वारे दी. १२ जनवरी ते २१ जनवरी पर्यंत १० डिवासिय दुग्ध व्यवसाय व गांडुल खताचे प्रशिक्षण चंद्रपुर डी. एड. कॉलेज व पोलीस चौकी जवळ रेल्वे उड्डान पुलाच्या खाली बल्लारपुर रोड बाबूपेठ चंद्रपुर येथे सुरु होत आहे. करिता ज्या प्रशिक्षनार्थि ला या प्रशिक्षणात भाग घ्यायचा असेल त्यानी आपली टी. सी., रहिवासि दाखला, रोजगार हमीच्या कामावर असल्यास तयाची प्रत, बी. पी. एल. दाखला, ३ फोटो अंत्योदय राशन कार्ड ची प्रत, मतदान कार्ड, आधार कार्ड घेऊन, स्टार स्वरोजगार प्राशिक्षण संस्था चंद्रपुर डी. एड. व पोलिस चौकी जवळ रेल्वे उड्डान पुलाच्या खाली बल्लारपुर रोड चंद्रपुर येथे १२ जनवरी रोजी सकाळी ११.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे प्रशिक्षनार्थि हा १८ ते ४५ वयोगटातील असावा. व कमित कमी ८ वा वर्ग पास असावा स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उद्योगधंद्यासाठी कार्यक्रम दर आठवड्यात किवा दर महिन्यात आयोजित केले जातात प्राशिक्षण निशुल्क असुन त्याच प्रमाने राहने व खाण्याची व्यवस्था सुधा निशुल्क आहे. ग्रामीण भगतिल लोकांनी या संधीचा पुरेपुर फायदा घेऊन उद्योग धंद्यात उतरुन आपली उपजीविका चालवावि असे एका प्रसिद्धि पत्रकादवारे आर. से. टी. चे संचालक सोनकुसुरे यानी माहिती दिली. 
 
अधिक महितीसाठी ८३०८६४३२००, ९४०३३२६५८५ या न. वर फोन करावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने