Top News

विष प्राशन करून महिलेची आत्महत्या.


Bhairav Diwase.   March 25, 2021
पोंभुर्णा:- आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून महिलेने आत्महत्या केल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील जाम रयतवारी येथे घडली. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव रेखाबाई मडावी वय ५५ आहे.

         घरी कुणीच नसल्याने तिने विष घेतले  महिलेचा मुलगा घरी आला असता ति निपचित पडली होती तिला तत्काळ पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले असता तिची प्रकृती चिंताजनक जणक असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे भरती केले दुसर्या दिवशी तिचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसुन पुढिल तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. वा. सुरेश बोरकुटे, ना. पो. का. राजकुमार चौधरी हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने