लाखो रुपयांचे नुकसान.
मद्य रात्रीची घटना.
Bhairav Diwase. Aug 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- महाकाल रेडिमेट फ्याशन दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना मद्य रात्रीच्या सुमारास नुकतीच घडली शुभम रामटेके रा सावली असे दुकान मालकाचे नाव असून मागील आठवड्यात नुकतेच रेडिमेट दुकानाचा शुभारंभ थाटात करण्यात आला दुकानाला सूर्वात होऊन आठवडा न लोटता रविवारी मध्यरात्री अचानक दुकानाला आग लागली सोच्यास येणाऱ्या लोकांकडून आगीची माहिती कळताच दुकान मलकानी आपल्या मित्राच्या मदतीने आग विझ विण्यात आली तोपर्यंत कपडे काऊंटर असे साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले वडिलां च्या मृत्यू पाच्यात कुटुंबाचा प्रपंच योग्य चालावा म्हणून शुभम चार ते पाच लक्ष रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग लागत शेतकरी राई स मिल च्या गाळ्यात महाकाल रेडीमे ट कपड्याचे दुकान सुरू केले सदर गाळ्यात दत्त कृपा ट्रेडर्स ; गुरु कृपा कृषी केंद्र ; दू चाकी दुरुस्ती सोबतच महाकाल रेडिमे ट आशि दुकाने आहेत घटनेच्या वेळी मध्यरात्री अचानक रेडिमे ट कपड्याच्या दुकानाला आग लागली आणि लाखोंचे साहित्य जळून भस्मसात झाले त्यामुळे दुकान चालकाचे मोठे नुकसान झाले असून या बाबत पोलीस स्टेशन सावली येते तक्रार देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.