जिवती:- आंबेझरी येथे आदिवासी समाजाचे कुलदैवत वीर बिरसा मुंडा यांची जयंती मोठया उत्सहात जयंती साजरी करून रॅली काढण्यात आली.व यावेळी वीर बिरसा मुंडा यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुंर्यभान पाटील मडावी प्रमुख पाहुणे गोदावरी ताई केंद्रे जि. प सदस्य, सुरेशजी केंद्रे विमुक्त भटक्या जमाती जिल्हा आध्यक्ष, शामराव सलाम, मारोती नैताम, अन्नपूर्णा मडावी, लक्ष्मण नीकोडे, यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हनुमंत मडावी यांनी केले तर आभार प्रदर्शन नूनदेव सलाम यांनी केले.
आंबेझरी येथे वीर बिरसा मुंडा जयंती मोठया उत्सहात साजरी.
मंगळवार, नोव्हेंबर १७, २०२०
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
Tags