Top News

सावली तालुक्यात आढळला पहिला कोरोना पॉझीटीव्ह.

सावली तालुक्यात आढळला पहिला कोरोना पॉझीटीव्ह.
Bhairav Diwase. July 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहेत पंधरा पैकी १४ तालुक्यात कोरोना बाधित व्यक्ती आहेत. परंतु सावली तालुक्यात आजपर्यंत एकही कोरोना बाधित व्यक्ती नव्हता नाशिकवरून आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आलेला आहे, सदर व्यक्ती लोढोली गावचा आहे. आठ दिवसापूर्वी नाशिक वरून आलेला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने