यंग चांदा ब्रिगेडची मागणी, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
Bhairav Diwase. Aug 25, 2020
चंद्रपूर:- कोरोना बाधित रुग्णांचा उपचार करत असताना कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या सुनील टेकाम या ३२ वर्षीय युवा डॉक्टरला ‘शाहिद’ चा दर्जा देण्यात यावा तसेच त्यांच्या पत्नीला कायम स्वरूपी नौकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले आहे.