(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा क्षेत्रात येत असलेल्या मुधोली नियतक्षेत्रात नेहमी प्रमाणे गस्त करीत असतांना वाघाने वनरक्षक लाटकर यांचेवर झडप घेवून हमला केला त्या हमल्यात लाटकर वनरक्षक जखमी झाले.