सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर चा उपक्रम.
चंद्रपूर:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजानां मानाचा मुजरा पहिला दिवा त्या देवाला ज्यांच्यामुळे मंदिरातील देव शिल्लक आहे.
अन आपण दिवाळी साजरी करत आहे. राजे होते म्हणून आज आपण आहोत. अशीच महाराजांची आठवण म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास हार अर्पण करून दिप ज्वलन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप भाऊ रिंगणे, जिल्हा प्रशासक प्रज्वल गर्गेलवार, शहर अध्यक्ष श्याम बोबडे, शहर उपाध्यक्ष शुभम कोरम, शहर सचिन केतन दूर्सेलेवार, अंकुश झिझीलवार, आकाश सातपुते उपस्थित होते.
जय शिवराय
आपणास व् आपल्या परिवारास दीपावलीच्या भगव्या शिवमय शुभेच्छा
शुभ दिपावली…….!