युवासेना राजुरा तालुकाच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिनानिमित्त ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- युवासेना राजुरा तालुकाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त दिनांक १७/११/२०२० ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेशिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे, युवासेना जिल्हा समन्वयक निलेशभाऊ बेलखेडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रणितभाऊ अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख आकाशभाऊ राठोड, युवासेना तालुका समन्वयक प्रविणभाऊ पेटकर, उपतालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर, कुणालभाऊ कुडे (उपसरपंच सास्ती) युवा नेतृत्व वतन मादर , स्वप्नील मोहरले, श्री बुटले , बंटी पिपरे , अतुल खणके उपस्थित होते तसेच गणेश चोथाले, गोपाल शिंदे, सुनील गोरकर ,गौरव चन्ने , शुभम भोयर , निखिल गिरी, अंकुश बुटले, श्रीनाथ बोल्लुवार, तनय ढवस, सौरभ चन्ने , अक्षय लांडे, आशिष मालेकर, मयुर गौहणे, शिवचरण जाधव, मयुर बावने, ओम वांढरे, निखिल पिपरे, आदी युवासैनिक उपस्थित होते