🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

एकर्जूना ग्रामपंचायत येथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- भाजपा नेते देविदास ताजने यांच्या नेतृत्वामध्ये एकर्जूना ग्रामपंचायत सरपंचपदी सौ उज्वला थेरे व उपसरपंचपदी श्री विलास जेनेकर यांची नियुक्ती करण्यात आली सदस्य सौ उषाबाई बागेसर, श्री गुणवंत चवले, सौ तुळसा बैरकर यांना डॉ गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, ओम भाऊ मांडवकर भाजपा नेते, सचिन नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो, सौ ज्योतीताई विकास वाकडे जिल्हा परिषद सदस्य, सुरेश महाजन शहराध्यक्ष वरोरा, सायरा शेख जिल्हा महामंत्री महिला आघाडी भाजपा, निंबाळकर ताई तालुका अध्यक्ष महिला आघाडी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच व सदस्य गणांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

      या वेळी प्रमुख उपस्थिती चंद्रकांत चिनकर, हरिभाऊ डोंगरकर, सुरेश थेरे, बंडू थेरे, संजय जेनेकर, राजू निमकर, सतीश थेरे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी वर्ग उपस्थित होते.