Top News

सोनेगाव-बोरगाव भोसले गटग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- भाजपा नेते नंदूभाऊ हरणे यांचा नेतृत्वामध्ये सोनेगाव- बोरगाव  भोसले गट ग्रामपंचायत वर सरपंचपदी तेजस्विनी बुरान व उपसरपंचपदी नरेश हरणे यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्यगण सयाबाई  गेडाम, लोबाबाई खिरडकर यांचे डॉ गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, ओम भाऊ मांडवकर भाजपा नेते, सचिन नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो, सुरेश महाजन शहराध्यक्ष वरोरा, सायरा शेख जिल्हा महामंत्री महिला आघाडी भाजपा, निंबाळकर ताई तालुका अध्यक्ष महिला आघाडी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच व सदस्य गणांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

     या वेळी प्रमुख उपस्थिती विनोद गेडाम ,दादा बुरान, सुरेश कुत्तमारे, हनुमान कुत्तरमारे, टापरेभाऊ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने