Top News

मानीकगड वादग्रस्त माईनिगं खदान क्षेत्रात आदीवासी चे कापसाचे भरघोस उत्पादनाची आशा.


Bhairav Diwase. Oct 31 2020
[बहरले शिवार].
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदुर स्थीत मानीक गड सिमेंट कंपनीच्या बोकुडडोह कुसुंबी चुनखड्डी माईन्स क्षेत्रात १९८४ दरम्यान आदीवासी ची भु पुष्‍ठ अधिकार बहाल करुण उत्खनन करीता ३०२ हेक्टर जमीन वन विभाग व रवाजगी आदीवासी कुटुंबा ची मातीमोल मोबादला देऊन २० वर्षा साठी जमीन कंपनीला दिली आदीवासी सरंक्षण कायदयानुसार ५ वर्षापेक्षा अधिककाळा साठी जमीन घेता येत नाही असे असताना सुध्दा तत्कालीन महसुल अधिकाऱ्यानी नियम पायदळी तुडवित २० वर्षाचा भु पुष्ठ अधिकार दिलाच कसा व २००३ मध्ये नुतनीकरण करताना आदिवासी शेतकर्‍याची सम्मती न घेता शेतकऱ्याची जमिनलिज करार मुद्दत वाढ नियम बाह्य देण्यात आली या पेक्षा ही भयंकर आदीवासीच्या कृषक जमीनी भुपुष्ठ अधिकार गावाचे पुर्ण वसन न करता ७/१ २ मध्ये १४ १ोतक ऱ्याची जमीन बेकायदेशीर कंपनीने बळकावल्याचे तक्रारी पोलीस व महसुल विभागात दाखल आहे खदानी लगत गावठान मध्ये ४२. कुटुबानी घरे थाटुन कुंटूबा सह वास्तव्य करीत असल्या ने एक खदानीचे उत्खनन ३ वर्षा पा सुन बंद आहे ८९ हेक्टर चे ७/१२ धारकानी खदान परिसरात आमची जमीन आम्ही च मालक म्हणत गेल्या ४ वर्षा पासुन १४ शेतकऱ्यानी जमीनीवर कब्जा करूण कापुस ज्वारी तुर सोयाबिज चे उत्पादन घेत असल्याने शोषित आदीवासी कुटुंब या उत्पादणा तुन आर्थीक लाभ झाल्या ने सुखावला आहे कंपनी चा अनाधिकृत महसुल वन व खाजगी जमीनी वर कब्जा केल्याने अनेक वर्षापासुन सघर्ष या भागात सुरू आहे या पुर्वी भुमी अभिलेख अधिकारी तहसिलदार यांनी घटना स्थळ पंचनामा करूण कंपनी ने सिमांकन चिन्ह नष्ट केल्याने नेमकी कंपनी ने किती अनाधिकृत ताब्याचा बोध होत नसल्या ने भुमापन मोजणी करने आवश्यक असल्याचा अहवाल शासनाला दिला तर वन विभागाने पॉलीगान नका शा नुसार मोजमाप अहवाल उप विभागीय अधिकारी यांना सादर केला त्या मध्ये ५ आदीवासी ची जमीन २५८ हेक्टर क्षेत्रातील चुन खड़ी खदानीत असल्याचे नमुद असल्याचे अहवाल दिला मात्र १४ शेतकऱ्याना ना मोबादला ना पुर्ण वसन केले यामुळे आदीवासीवर सतत अन्याय कंपनीने केल्याचा वाद न्यायलयात सुरु आहे मात्र आदिवासी जमीन कसुन उत्पादण घेत ७/१२ मध्ये पेऱ्याचे नोंद घेण्याची मागणी तहसिलदार यांना केल्याने नविन वाद निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे हे विषेश

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने