जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी उध्दवराव गोतावळे यांची नियुक्ती. #Appointment


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे जिवती तालुक्यातील गोरगरिबांनच्या हक्क साठी धाऊन येणारे आणि अन्याय, अत्याचाराच्या, भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आवाज उठविणरे, गोरगरिबांना मदत करण्यासाठी सतत धडपड करणारे सामाजिक दायित्व जपणारे. दवाखान्याची मदत असो किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयाचे काम असो त्या कामाला न्याय मिळेपर्यंत झटणारे #Appointment गोरगरिब लोकांचे काम करत असतात अशी उध्दवराव गोतावळे यांची जिवती तालुक्यात ओळख झाली असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सय्यद हनीफ चिष्ती यांनी , उध्दवराव गोतावळे यांची भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या जिवती तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असुन मित्रमंडळानी पुढच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. #Adharnewsnetwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत