(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा नगरपरिषदचे नगराध्यक्ष, श्री अरुणभाऊ धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त साई नगर राजुरा येथे प्रतिक कावळे मित्र परिवारातर्फे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आले.#adharnewsnetwork
याप्रसंगी नगराध्यक्ष मा.अरुणभाऊ धोटे, नगरसेवक हरजित सिह संधू, चंद्रशेखर चांदेकर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अशोक राव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच या उपक्रमाला प्रतीक कावळे मित्रपरिवार आणि शहरातील युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.#Birthday