💻

💻

भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा कार्यालयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांची जयंती साजरी #pombhurnaपोंभुर्णा:- 25 डिसेंबर ला भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा कार्यालयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गरजूंना साहित्य आणि भाजपा जेष्ठ यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अल्का आत्राम सभापती पं. स. पोंभुर्णा ईश्वर नैताम महामंत्री, विनोद देशमुख सदस्य, पं. स. पोंभूर्णा, दिवाकर जिदगीलवार, पांडुरंग पाल, नंदकिशोर तुम्मुलवार, अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे अध्यक्ष, महेश रणदिवे, सुनीता म्याकलवार, मोहन चलाख, नरेंद्र बघेल गुरूदास पीपरे,दिलीप म्यॅकलवार, बबन गोरंतवार, विनोद कानम्पल्लीवर, आदित्य तुंमलवार, हिरामण बुरांडे, संजय कोडापे, राजू ठाकरे, क्रिष्णा वासलवार आशिष दुशेट्टीवर, वासुदेव चौधरी हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत