Click Here...👇👇👇

पतीने कुऱ्हाडीने वार करून केली पत्नीची हत्या #murder

Bhairav Diwase
हत्येनंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पतीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
गोंडपिपरी:- काल दि.८ शनिवारी रात्री पत्नीला कुऱ्हाडीने मारून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील भंगाराम तळोधीत घटली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीत रात्री वाद झाला वादानंतर पतिने पत्नीला विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला नंतर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले.
घटनेनंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला आरोपी राजू बावणे वय अंदाजे (42) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचारासाठी गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.