Bhairav Diwase. Aug 13, 2020
कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून सुपरिचित, सामान्य लोकांच्या सदैव सेवेत असणारे, मितभाषी आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून नावाजलेले अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार साहेब..
गोरगरिबांच्या सेवेत व नेहमी ग्राउंड भागावर काम करण्यात भर देणारे, प्रकल्पग्रस्त, अन्याय ग्रस्त जनतेचे प्रश्न सोनविताना साहेब नेहमीच अग्रेसर होते. अशा या बांधिलकी असणाऱ्या अधिकाऱ्यांला निरोप देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षतर्फे निरोप देण्यात आला तसेच प्रहार पक्षाचे काम नेहमी अनाथ, अपंग व शेतकरी यांच्यासाठी राहले व शेतकऱ्यांच्या व प्रकाल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते नेहमीच सकारात्मक होते. यावेळी प्रहार सेवक शेरखान पठाण, अतुल निब्रड, कैलास आलम आदी उपस्थित होते.
डॉ खेमणार साहेबानी सुद्धा आपलं काम खूप चांगले आहे ते नेहमी सुरु ठेवा असेही त्यांनी प्रहार सेवकांना सांगितले..