Top News

राष्ट्रवादी काँग्रेस ची जिवती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यकारणी गठीत.

Bhairav Diwase. Aug 13, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना

जिवती:- दि 12/08/2020 ला जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी वैद्य साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपुर यांच्या आदेशानुसार पक्ष निरीक्षक मोहम्मद मेहमूद यांच्या नेतृत्वाखाली व अरूणभाऊ निमजे विधानसभा अध्यक्ष याच्या प्रमुख उपस्थितीत जिवती तालुका अध्यक्ष याच्या मार्गदर्शना खाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यकारिणी गठीत करण्यात आली. तसेच पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. व सैयद अशपाक सैयद गौस रा, जिवती यांना पक्ष प्रवेश व शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या वेळेस रफीक भाई निजामी, राजाराम राठोड, रामभाऊ चव्हाण मु, करमकोडी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने