(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर येथील नामवंत ब्लास्टिंग चे तथा महेंद्र टॅक्टर शो रूम चे संचालक स्व नारायण मेघावंशी हे मूळचे राजस्थान येथील रहिवासी होते.व्यवसाया करिता मागील 20 वर्षा पासून गडचांदूर येथे वास्त्यव्यास आले.या व्यवसाया तुन त्यांनी या परिसरात प्रेमाचे जाळे पसरविले. व आपुलकीचे लोक निर्माण केले.असे असताना अचानक त्यांची 22 सप्टेंबर ला तब्बेतीत बिघडली.तेव्हा त्यांना नागपूर येथे रुग्णालयात दाखल केले.परन्तु त्यांचे तब्बेतीत कुठलीही सुधारणा न झाल्याने त्यांना 26 तारखेला उदयपूर राजस्थान येथे रुग्णालयात भरती करण्यात आले.परन्तु शेवटी दि.1 सप्टेंबर ला रात्रौ 11 वाजता निधन झाले.
व त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम मूळ गावी आज सकाळी पार पडला त्यांना श्रद्धांजली अर्पणाचा कार्यक्रम गडचांदूर यर्थे पार पडला. यावेळी नगरसेवक अरविंदजी डोहे, रामसेवकजी मोरे, लक्ष्मणजी कुटामाटे, विनोदजी कावटकर, बबलू सिंग, प्रतीक सदनपवार आदी त्यांचे चाहते उपस्थित होते. व त्यांनी स्व नारायनजी मेघावंशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.