🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पोंभुर्णा तहसील कार्यालय येथील भरारी पथकाने केली कारवाई.


Bhairav Diwase.     Feb 23, 2021
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यांत अवैध रेतीवर आळा घालण्यासाठी पोंभुर्णा तहसील कार्यालय तर्फे भरारी पथक स्थापन करण्यात आली आहे. या भरारी पथकाने दि. २२/२/२०२१ला.सकाळ च्या सुमारास तालुक्यातील. चेक बल्लारपूर येथील अवैध्य रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर जप्त करून पोंभुर्णा तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे. आणि त्या ट्रॅक्टर वर १, १०,९०० रु. दंड ठोठावला आहे.
मा. तहसीलदार हे आता पोंभुर्णा तालुक्यात अवैध्य रेती मारणाऱ्या वर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता अवैध्य रेतीवर आळा बसु शकतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत