Top News

विहिरीत उडी घेऊन महिलेने संपवली जीवनयात्रा.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- तालुक्यातील चिंचोली ( बु) येथील आज महिलेने दुपारच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली. मृतक महिलेचे नाव पौर्णिमा मनोज आसुटकर (वय अंदाजे 22 वर्ष) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार विरुर स्टेशन येथिल पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. महिलेचे शव बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनकरिता पाठविले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने