🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आडकू पाटील नन्नावरे यांचे निधन. death


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील मुधोली येथील सरस्वती विद्यालयाचे संचालन करणा-या चंद्रपूर जिल्हा माना समाज शिक्षण सहायक मंडळ चंद्रपूर चे संस्थापक अध्यक्ष आडकू पाटील नन्नावरे यांचे आज दुपारी १ वाजता दुःखद निधन झाले.

        मृत्युसमयी ते ९६ वर्षांचे होते.ते आदिवासी माना समाजाचे नेते होते. ते भद्रावती पंचायत समितीचे सभापती आणि जि.प.सदस्य राहिले होते. त्यांच्या निधनाबद्दल संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत