Click Here...👇👇👇

पोंभुर्णा भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार यांचे निधन.

Bhairav Diwase
पोंभुर्णा तालुका भाजपा अध्यक्ष व न.पं. चे माजी अध्यक्ष श्री गजानन गोरंटीवार यांचे निधन.

पोंभुर्णा भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार यांच्‍या निधनाने शांत, सुस्‍वभावी, नेता हरपला. गजानन गोरंटीवार यांच्‍या निधनाची बातमी धक्‍कादायक असुन या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. गजानन गोरंटीवार हे भाजपा तालुकाध्यक्ष म्‍हणुन त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न मांडणारा व्यक्ती म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. गजानन गोरंटीवार यांना किडनी चा आजार होता. ते श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे उपचार घेत होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला.