क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमीत्त येथे विनम्र अभिवादन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- 09 जून रोजी दशरथजी मडावी सामाजीक कार्यकर्ते यांच्या निवासस्थानी सिंदेवाही येथे भारतीय स्वातंत्र्याचे जनक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी लोकेशजी मडावी ता.सचिव आदिवासी विकास परिषद सिंदेवाही , माधवजी मसराम सर, दशरथजी मडावी, सौ.माधुरी मडावी, सौ.दिपा मडावी, सुषमा मसराम, कैलास कुंभरे जिल्हा संपर्क प्रमुख आदिवासी विकास परिषद चंद्रपुर. यांची उपस्थिती होती.