💻

💻

स्वराज्य आधार फाउंडेशन, राजुराचे अध्यक्ष व युवासेना राजुरा शहर चिटणीस स्वप्निल मोहुर्ले यांनी समाजकार्यातून केला वाढदिवस साजरा. #Socialwork(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या ( एक हात मदतीचा) या तत्वावर चालून . काही दिवसात शाळा सुरू होत असून अशावेळी जिल्हापरिषद शाळा राजुरा येथे गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य (बुक, पेन,शॉपनर,रबर,पेपर पॅड) व इत्यादी वस्तू स्वप्नील मोहुर्ले यांच्या कडून वाटप करण्यात आले.#Adharnewsnetwork
तसेच स्वराज्य आधार फाउंडेशन राजुराच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम चंद्रपूर येथे भेट देऊन धान्य व फळे वाटप करण्यात आले व तिथे असलेले वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.#Socialwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत