Click Here...👇👇👇

जिल्हा परिषद निधी अंतर्गत विविध कामाचे भूमिपूजन समारंभ, उद्घाटन समारंभ संपन्न. Warora

Bhairav Diwase

सौ ज्योतीताई वाकडे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते.

वरोरा:- लोकार्पण समारंभ मा सौ ज्योतीताई वाकडे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते मेसा व वाघोली ग्रामपंचायत येथे दि 26/ 8 /2021 ला रोज गुरुवार ला संपन्न झाला. 1)मौजा वाघोली येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन तसेच नवीन वर्गखोली बांधकामाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला तसेच २)मौजा मेसा येथे जल मिशन अंतर्गत नळ कनेक्शन योजना चे लोकार्पण व जनसुविधा निधीअंतर्गत प्रिकॉस्ट वॉल कंपाऊंड बांधकामाचे मशानभुमी येथे भूमिपूजन समारंभ मा सौ ज्योतीताई वाकडे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते संपन्न झाला. #Warora

प्रमुख उपस्थिती सौ मनिषाताई जिवतोडे सरपंच, नीळकंठ वरभे उपसरपंच, श्री ईश्वर नरड सामाजिक कार्यकर्ता, मा श्री घारगे साहेब ग्रामसेवक, बाबारावजी खाटीक, सतीश वरभे, सुमित वरभे, पुसनाकेबाई ,ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षक वर्ग ,अंगणवाडी सेविका ,गावकरी वर्ग उपस्थित होते. #Adharnewsnetwork