जाहिरात... Advertisement... विज्ञापन

तांडा सुधार समितीच्या जिवती तालुका अध्यक्ष पदी सुनिल राठोड यांची नियुक्ती. #Jiwatiजिवती:- सामाजिक कार्यातील योगदान व समाजहिताची तळमळ बघता अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या जिवती तालुका अध्यक्ष पदी मा. सुनिल भाऊ राठोड यांची जिल्हाध्यक्ष मेनिचंद भाऊ राठोड याच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली तर जिवती तालुका उपाध्यक्ष पदी चंदुलाल लिंगुजी जाधव रामेश्वर चव्हाण व तालुका सचिव पदी मा. संतोष भाऊ राठोड तर तालुका संघटक कैलास पवार कोषाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सहसचिव विजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी उपस्थित तांडा सुधार समिती जिल्हाध्यक्ष मा. मेनिचंद भाऊ राठोड नामदेव जाधव रमेश राठोड पवण जाधव सौ शिलाताई जाधव आदींची उपस्थिती होती व नियुक्ती झाल्या बद्धल सामाजिक व राजकिय क्षेत्रातुन शुभेच्छाचं वर्षाव सुरु आहे.#Jiwati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत