जाहिरात... Advertisement... विज्ञापन

हैदराबाद येथिल अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा बल्लारपुरात निषेध. #Statement

गोर सेनेकडुन बल्लारपुर तहसीलदारांना निवेदन सादर.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- हैदराबाद येथे राहत असलेल्या कु.चरीत्रा या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने दि 11/09/2021 रोजी संगारेड्डी येथे अत्याचार करून खून करण्यात आलेला असून सदर घटना ही अमानवीय आहे. या घटनेतील आरोपीला त्वरित अटक करून अत्याचार विरोधी तथा हत्या संदर्भातील कलमानुसार गुन्हा नोंदवून त्याला फाशीची शिक्षा देऊन सदर कुटुंबियांना न्याय मिळवून द्याल या आपेक्षेने गोर सेनेच्या वतीने बल्लारपुर तहसीलदारामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व केद्रीय ग्रुहमंत्री अमितशाह यांना निवेदन पाठविण्यात आले.#Adharnewsnetwork


  यावेळी उपस्थित गोर सेना विभागीय अध्यक्ष मा. सुभाष राठोड जिल्हा संघटक गणेश पवार जिल्हा अध्यक्ष प्रकाश पवार जिवती तालुका संघटक लक्षमण राठोड जिल्हा कोषाध्यक्ष इंदल आडे बल्लारपुर तालुका अध्यक्ष सुरेश बोडा तालुका सचिव संजय गुगलोत महिला तालुका अध्यक्ष सौ अनकुबाई भुकिय तालुका सचिव कु. कासेरी हरकावत शिलाताई जाधव रेश्माताई चव्हाण करण हरकावत आदींची उपस्थिती होती. #Statement

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत