जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पोंभूर्णा तालुक्यात राॅबरी.... #Theftपोंभूर्ण्यातील देशी दारूच्या दुकानातून जमा झालेल्या १ लाख ९२ हजार ८६५ रूपयावर दरोडा

तीन काळे रूमाल बांधलेल्या इसमांनी गाडी अडवून घातला दरोडा

उमरी पोतदार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

घनोटी नंबर १ गावानजीकच्या मंदिराजवळील वळणावरती घडली घटना

पोलिसांचा तपास सुरू

(सविस्तर बातमी थोड्या वेळात आपल्याला आधार न्युज नेटवर्क वर वाचता येणार...)
👇👇👇👇👇👇👇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत