राज्यमंत्री बच्चू कडू जिवती तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल कोलामगूड्यावर मुक्काम

🎥VIDEO

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीबहुल दुर्गम भागात जिवती तालुक्यात राज्यमंत्री बच्चु कडू यांनी रात्री मुक्काम ठोकला. मंत्र्याने या भागात भेट देण्याची आणि मुक्काम करण्याची ही पहिलीच घटना आहे. इथल्या कोलाम आदिवासींच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बच्चू कडू काल रात्री जिवती तालुक्यातील सीतागुडा येथे पोचले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत