साहिना व स्मिथ ची नवोदय विद्यालयात निवड #chandrapur #sindewahi


सिंदेवाही:- तालुक्यातील भारत विद्यालय नवरगाव येथील दोन विद्यार्थी यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन २०२२ करिता निवड झाली आहे. त्यामध्ये साहिना समीर डांगे व स्मिथ मनोज हेडाऊ असे त्यांचे नाव असून त्यांच्या पालकांकडून व शिक्षकवृंद यांचे कडून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देवुन त्यांना प्रेरित केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत