एस. के. चित्रपट निर्मीती चंद्रपुर (म.रा.) ची चित्रफीत "हर घर तिरंगा"चे लोकार्पण! #Chandrapur

Bhairav Diwase
0
Like, comments and share....

Hindi song
👇👇👇👇👇👇


चंद्रपुर:- स्वातंत्र्याची 75 वर्षे अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अमृत कालखंडात वंदनीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात चालविलेल्या 'हर घर तिरंगा' देशव्यापी महाअभियाना अंतर्गत चंद्रपूर चे युवा चित्रपट निर्माता व उत्कृष्ट कॅमेरामॅन देवा बुरडकर व त्यांचे सहकारी प्रितम खोब्रागडे यांनी चंद्रपुरातील ठळक स्थळांची व दैनंदिन व्यवहारांची सांगड घालून एक अप्रतिम 'हर घर तिरंगा' चित्रफीत नुकतिच तयार करून विद्यमान कॅबीनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते लोकार्पित केली.

Marathi Song
👇👇👇👇👇
या पूर्वीही या निर्मीती संस्थेने मराठी चित्रपट 'हद्द एक मर्यादा ' ची निर्मीती केली आहे तो ऑक्टोंबर मध्ये प्रदर्शित होईल. 'हर घर तिरंगा' ची निर्मीती केवळ राष्ट्रध्वजाचे प्रेम नसुन सोबतच आपल्या चंद्रपूर शहराची ख्याती नेटद्वारे संपूर्ण जगाला व्हावी या साठी याची निर्मीती करण्यात आली असून स्थळांची नांवे सुद्धा टाकण्यात आली आहे 'हर घर तिरंगा ' गीतावर आधारित मूळ गाण्यात चंद्रपूर जिल्हा स्थळांची गुंफण करून चित्रफित तयार करण्यात आली या चित्रफीती साठी राकेश बोमनवार, प्रकाश परमार समवेत चित्रीकरणात सामील सर्वच जनांचे मनपूर्वक आभार मानले असुन सोशल मिडीया वर या चित्रफीतीचे कौतुक होत आहे.

Facebook Hindi song
👇👇👇👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)