Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा संपन्न #chandrapur


चंद्रपूर:- दि. २३ ऑगस्टला सरदार पटेल महाविद्यालय माजी विद्यार्थी आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील जवळपास २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हि स्पर्धा शांताराम पोटदुखे सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदार पटेल महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधवशेट्टीवर, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी माजी विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत