Top News

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती न. पं. मध्ये साजरी #chandrapur #pombhurna



पोंभूर्णा:- राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज गुरूवार ला नगर ओपंचयातच्या सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. मॉ. जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण पुजन करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा सुलभा पिपरे, विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, मुख्याधिकारी आशिष घोडे, महिला बाल कल्याण सभापती आकाशी गेडाम, स्वछता व आरोग्य सभापती नदा कोटरंगे, नगरसेवीका उषा गोरंतवार, रिना उराडे, नगरसेवक अभिषेक बद्दलवार, अतुल वाकडे, गणेश वासलवार व अभियंता राऊत, लेखा अधिकारी कपिल भापकर, शर्मा, लिफिक रोशन येमुलवार, मडावी शशिकांत पिल्लेवार, राकेश बावने व आदी कर्मचारी वृद उपस्थीत होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने