"त्या" ओपन स्पेस च सौंदर्यकरण करा #chandrapur #Korpana

Bhairav Diwase
0

कार्यवाही न झाल्यास उपोषण करणार


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील सिमेंट सिटी व सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या गडचांदूर नगर परिषद तर्फे सहा सात महि्न्यापूर्वी शहरातील प्रभागात ओपन स्पेस ची निर्मिती करण्यात आली.

  ओपन स्पेस तयार करत असताना प्रभागातील नागरी का मधे आनंदाचं वातवर निर्माण झालं परंतु त्या ओपंनस्पेस ला वॉल कपाउंड व पिवर्स लावून ओपन स्पेस रामभरोसे सोडलं त्या मधे सौंदर्यकरनाचा पता नाही संपूर्ण शहरात प्रदूषण.दिवसेन दिवस वाढत आहे ओपन स्पेस मधे फुलं झाडं नाही. मुलांना खेळण्याचे साधन नाही त्या मुळे संबधीत विभागाने कार्यवाही करावी अंन्यथा उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला या वेळी उपस्थित मयूर एकरे अतुल गोरे होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)