Click Here...👇👇👇

G20 चे भारत नेतृत्व करतोय ही अभिमानस्पद बाब:- अल्का आत्राम #chandrapur #India #G20

Bhairav Diwase
0 minute read
In Short 

चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात भारत देश यशोशिखरे गाठात आहे. त्याचाच एक भाग G20 संमेलनाचे नेतृत्व भारत करत आहे. म्हणून भाजपा महिला आघाडीच्या वतीने घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी रांगोळी कााढून आनंद साजरा करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्यात सुद्धा तालुका स्तरावर गावात रांगोळी कााढून स्वागत करण्यात येत आहे.