भाजपचा किंगमेकर हरपला! खासदार गिरीष बापट यांचं निधन #chandrapur #pune #deathपुणे:- पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीष बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते.

खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात किंगमेकर अशी ओळख असणारे गिरीष बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #India #death #MPGirishBapatDeath, #MPGirishBapat, #PuneMPGirishBapatDeath  #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #SudhirMungantiwar, #DevendraFadnavis, #Nagpur, #DeepakKesarkar, #Shobhayatra, #Ballarpur, #UttarPradesh, #Ayodhya, #ShriRamTemple, #ShriRamTempleAdministration, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत