धाडसाने आणि आत्मविश्वासाने काम करणारा एक राजकीय नेता गमावला #chandrapur

Bhairav Diwase
0
राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केली शोकसंवेदना

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या अकाली दु:खद निधनाने मला प्रचंड धक्का बसला आहे. ते शिवसेनेत असतांना त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. धाडसाने आणि आत्मविश्वासाने काम करणारा एक राजकीय नेता आपण गमावला आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटूंबासोबत आहेत, धानोरकर कुटूंबियाना या दु:खातून सावरण्याची शक्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.‌हंसराज भैय्या अहीर (माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा अध्यक्ष-राष्ट्रीय ओबीसी आयोग)

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार स्व. बाळुभाऊ धानोरकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली…
#omshanti

खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

The state seeks preliminary and permanent injunctions against Hoffman Brothers Robe squarespace, as well as full restitution for consumers. The.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)