Click Here...👇👇👇

हाथरस प्रकरणी त्या नराधमास फाशी द्या:- कास्ट्रा ई ब कर्मचारी महासघाची मागणी.

Bhairav Diwase
न्यायाची चाड, अन्यायाची चीड.
Bhairav Diwase. Oct 06, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- हाथरस ( उत्तरप्रदेश ) येथील मनीषा वाल्मिकी हत्याकांड प्रकरणी त्या नराधमाला जलद गतीने न्याया लईन केस चालवून तातकाळ फाशी देण्यात यावी यासाठी कस्ट्रा ई ब कर्मचारी कल्याण महासंघ तालुका शाखा सावली च्या वतीने तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती याना नुकतेच निवेदन देण्यात आले यावेळी महासंघाचे संदेश मानकर संतोष शिडा म किशोर लाडे अशोक गावंडे अनता दुधे गुरुदास शि डाम धम्मपाल लाडे विजय गायकवाड आदेश मानकर लकेश मानकर आदी पदाधिकारी उपस्थित होते सदर प्रकरणी सबंध देशात निवेदन निदर्शने केली जात आहेत त्याचाच ए क भाग म्हणून महा सगा च्या वतीने न्यायाची चाड.... अन्यायाची चीड असे ब्रीद वाक्य समोर करीत तहशिलादार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले उत्तर प्रदेशातील हाथ रस जिल्यातील दलीत मागास वर्गीय भगिनीवर झालेला अत्याचार व अमानुष खून प्रकरणी पीडित तरुणीला न्याय मिळावा सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून देश्यामध्ये वेळोवेळी दलीत आदिवासी मागासवर्गीय समाजावर नेहमी अमानुष कुर स्वरूपाचा अन्याय अत्याचार केला जात आहे या संदर्भात देश पातळींवर आजिबात दखल घेतली जात नाही किंबहुना असे प्रकरण दाबण्याचे काम केले जाते यास्तव पीडित दलीत मागासवर्गीय तरुणीला न्याय मिळून निर्घृण व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला देह दंडाची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून असे प्रकरण पुन्हा होणार नाही अशीही मागणी निवेदनद्वारे करण्यात आली.