🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आंबेझरी येथे राष्ट्रपिता म. गांधी पुण्यतिथी साजरी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- आंबेझरी येथे सत्यशोधक म. फुले बालमित्र मंडळा तर्फे म. फुले मैदानावर म. गांधीजी ची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी म. गांधीजी च्या प्रतिमला मल्याअर्पण करून व गांधीजीच्या विचारांना उजाळा देतं कार्यक्रमाकची सुरवात करण्यात आली.

      यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सखाराम वाढई, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हूणन तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण निकोडे उपस्थित होते. तसेच यावेळी  म. फुले बालमित्र मंडळातील अनेक युवक उपस्थित होते.हा मंडळ नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार शी संलग्नित असून यावेळी युवा मंडळातील श्रीकांत  निकोडे,आकाश कोटरंगे,गुरुदेव शेंडे,मारोती गुरनुले,साईनाथ शेंडे, शुभम कोटरंगे,सौरभ गाऊत्रे,मनोज शेंडे, अविनाश शेंडे संतोष शेंडे विकास कोटरंगे, अर्जुन शेंडे,तसेच गावातील अनेक महिला व पुरुष यावेळी मोठया प्रमाणात उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद कोटरंगे यांनी केले तर कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन योगेश कोटरंगे यांनी केले.