🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

सिंदेवाही तालुक्यात ठिकठिकाणी पोलिओ लसीकरण मोहीमेला सुरुवात.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यात कुठलंही ० ते ५ वर्षांच बाळ पोलिओ डोस पासून अलिप्त राहू नये यासाठी आरोग्य विभागाने तालुक्यातील गावागावांत व गावातील मुख्य ठिकाणी पोलिओचे बुथ सुरू केले आहे. शासनाचे धोरण व प्रत्येक नागरिकांची सामाजिक जबाबदारी  कुपोषण मुक्त भारत करण्यासाठी ही संकल्पना आहे.
तेव्हा सर्व मातांनी व पालकांनी आपल्या बाळाला पोलिओ डोस अवश्य पाजावा व शासनाला तसेच आरोग्य विभागाला सहकार्य करावे. अशी अपेक्षा वासेरा येथील प्राथमिक आरोग्य विभागातील कर्मचारी डॉ. स्वप्नील गेडाम(MO), डॉ. विजया हेमके, चहानकर anm , नैताम मॅडम HA, डांगे सर MPW व कोविड योद्धा विरेंद्र मेश्राम, कविता मदतनीस यांनी केले आहे.