🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पंचवीस वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदाच सिनाळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूरः-
तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीचा पदग्रहण कार्यक्रम सुरू झाला असून दि.१७/०२/०२१ ला पार पडलेल्या सिनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच निवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकवला असून सरपंच पदी सौ.सरिता बंडू नरुले तर उपसरपंच पदी सूरज आनंद शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सारिका मनोज कोडापे,आम्रपाली नेताजी रत्नपारखी,माधवी दिनेश कोपुलवार यांची सदस्य पदी निवड करण्यात आली शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व तालुका प्रमुख संतोषभाऊ नरूले यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या या निवणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असी ही निवडणूक झाली होती यामध्ये जनशक्तीचा मोठा विजय झाल्याने शिवसैनिकांमध्ये खुशीचा मोठा वातावरण दिसून आला पद ग्रहण करते वेडी शिवसेना महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील,वसीमभाई, राजुभाऊ डोमकावडे,अभय गेडाम यांची उपस्थिती होती विजय काबीज करण्याकरिता माजी.ग्रा.प.सदस्य विनोद कोडपे,हनुमान हजारे,बबन निंदेकर,अस्विन ठोंबरे, बा लाभाऊ वैद्य,महादेव मेडपल्लिवर,रवींद्र गौरकर,अशोक काळे,बंडू नरूले,रत्नदीप रायपुरे,गणपत वैद्य, साहिल रत्नपारखी,शालिक सुरपाम, दिगांबर कोपुलवार,सुनील रणदिवे,अनिता  डंकरवार,सुनीता ठोंबरे,रिता पेंदोर,वंदना तिवाडे,कल्पना बावणे,मंगला रत्नपारखी,विद्या दुर्वे,कृष्णमाला मडावि यांच्यासह आदी शिवसैनिक व गावकरी आदिंनी अथक परिश्रम घेतले.