🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

साइईशांती नगरातील टेनिस बॉल क्रिकेट चा उद्घाटन सोहळा संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
 कोरपना:- - दिनांक 17, 18 व 20 ला होणार्‍या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा उद्घाटन सोहळा साइईशांती नगरातील हनुमान मंदिर परिसरातील मोकळ्या मैदानात पार पडला. या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन गडचांदूर नगराच्या माजी नगराध्यक्षा सौ विजयलक्ष्मी डोहे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर चे ठाणेदार गोपाल भारती, नगरसेवक रामा मोरे, युवा नेते प्रतीक सदनपवार उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी सर्व खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचे आभार सुरज बोबडे यांनी मानले. तसेच मंडळातर्फे नीलेश चीने, अक्षय मेश्राम, विशाल राव, अतुल बोबडे, आकाश गायकवाड, सुहास बोंडे,मयूर ये‍डमे, दत्तू पानघाटे, सुमित नागे, समीर ये‍डमे इत्यादी उपस्थित होते