🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

सिंदेवाही तालुका सरपंच संघटना अध्यक्ष पदी श्री. राहुल बोडणे तर सौ. रुपाली रत्नावार यांची उपाध्यक्ष पदी निवड.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुका सरपंच संघटना अध्यक्ष पदी श्री. राहुल बोडणे सरपंच नवरगाव यांची निवड झाली. तसेच सौ. रुपाली रत्नावार सरपंच मुरमाडी यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली तसेच सचिव पदी श्री. राहुल पंचभाई सरपंच वाकल याची निवड झाली. जन संपर्क कार्यालय सिंदेवाही येथे अरुण भाऊ कोलते यांचे हस्ते स्वागत करण्यात आले त्यावेळेस लोणवही सरपंच सौ. नेहा समर्थ, लोणवाही माजी सरपंच गणेश गोलपल्लीवार, मोरेश्वर ज्ञानवाडकर,  अशोक सहारे, रवी कुचनवार इत्यादी कार्यकर्ते उपस्तित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत