🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जिवती येथे शेतकरी जमीन पट्टे विषयी पत्रकार परिषद संपन्न.


जिवती:-  येथे येत्या ११ फेब्रुवारी २०२१ ला होणाऱ्या भुमिहीन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे जमीनीचे पट्टे त्वरित मिळण्याबाबत जिवती तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून या विषयी आज रोजी जिवती येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या वेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती ब्रम्हपुरी ता.अध्यक्ष श्नी सुदामभाऊ राठोड आम आदमी पक्षाचे जिवती ता. उपाध्यक्ष श्री सुनील भाऊ राठोड देविदास वारे दयानंद राठोड मुकेश चव्हाण पंडित राठोड विनोद पवार विकास राठोड विनोद चव्हाण अरविंद भाऊ चव्हाण बंटी चव्हाण आनंद चव्हाण विशाल राठोड ईश्माईल शेख प्रविण राठोड रामेश्वर चव्हाण नामदेव पवार गोविंद गोरे राजेश चव्हाण दगडु चव्हाण इ. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली..