Top News

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी घेतली कोरोनाची दुसरी लस.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्ण:- प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्ण येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी कोरोनाची दुसरी लस घेतली आहे. सर्वांनी कोरोना ची लस घ्यावी व तसेच मास्क, सॅनिटायझर चा नियमित वापर करावे असे आवाहन केले आहे.
त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मामीडवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मगिरवार, नितीन गुरनुले सरपंच ग्राम पंचायत फिस्कुटी इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने